राज्यमंडळाच्या SSC निकाल भरण्यासाठी सुविधा आज दिनांक २३ जून पासून सुरु होणार असल्याचे राज्य मंडळाचे वतीने जाहीर करण्यात आले असून मंडळाने याबाबत करावयाच्या कार्यावाही बाबत सूचनाही जारी केल्या आहेत. शाळांनी दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे गुण भरणे आवश्यक आहे.
23 जुन ते 02 जुलै या कालावाधीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या वेबसाईटवर शाळा लॉगीन करून दिलेल्या टॅब मध्ये भरावयाचे आहेत.
यासाठी मंडळाच्या वेबसाईट खालील प्रमाणे.
मंडळाचे परिपत्रक खालील प्रमाणे
No comments:
Post a Comment