महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ वार्षिक अधिवेशन
स्थळ ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
दिनांक 18 व 19 नोव्हेंबर
अधिवेशनाची वैशिष्ट्ये
1. महामंडळाचे ग्रामीण भागात होणारे पहिलेच आधीवेशन.
2. निवासाची उत्कृष्ट व्यवस्था.
3. भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था.
4. निसर्गरम्य परिसर व पर्यटनासाठी अनेक स्थळे.
5. वैचारिक मेजवानी
अधिवेशनाला का यावे
1. संघटनात्मक शक्ती
2. शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण
3. समस्या सोडवण्यासाठी मदत.
4. शैक्षणिक स्टॉल च्या मदतीने विविध शैक्षणिक साधने पाहण्याची व खरेदी करण्याची सुसंधी.
5. नवनवीन तंत्रज्ञान पाहण्याची संधी
6. शैक्षणिक ग्रंथांची उपलब्धता.
7. एकाच छताखाली बरेच काही
शैक्षणिक बाबी
1. विविध शैक्षणिक बाबींवर विचार मंथन
2. शिक्षण क्षेत्रातील दोन विषयांवरती शोध निबंधांचे विवेचन पूर्ण सादरीकरण
3. शैक्षणिक व प्रशासनिक समस्या वरती ही विचार मंथन.
4. राज्यस्तरीय अधिकारी यांच्याकडून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन.
5. विविध शैक्षणिक विषयावर तज्ञांची व्याख्याने.
परिसरातील पर्यटन स्थळे
1. ओझरचा गणपती
2. लेण्याद्रीचा गणपती
3. शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ला
4. निसर्गरम्य नाणेघाट
5. निसर्गरम्य माळशेज घाट
6. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर देवस्थान.
अधिवेशनासाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/bNC2pqPKoyXoFyeZA
अधिवेशन स्थळाचे लोकेशन
https://www.google.com/maps/place/19%C2%B011'18.7%22N+73%C2%B057'33.9%22E/@19.1885285,73.9572167,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x0:0xfb44475152eb8833!8m2!3d19.1885285!4d73.9594054?hl=en
महामंडळ टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
https://t.me/joinchat/Kpl-0vm-QyE2YzY1
महामंडळ फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.facebook.com/profile.php?id=100069888040362
No comments:
Post a Comment