A i>

Monday, September 19, 2022

माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  फेब्रुवारी/ मार्च 2023 मध्ये होणाऱ्या  इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू तर इयत्ता दहावीची परीक्षा 02 मार्चपासून सुरू.

माहितीसाठी मंडळाचे प्रकटन खालील प्रमाणे


Saturday, September 10, 2022

मुख्याध्यापक महामंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा चाळीसगाव 


दीप प्रज्वलन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात