महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/ मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू तर इयत्ता दहावीची परीक्षा 02 मार्चपासून सुरू.
माहितीसाठी मंडळाचे प्रकटन खालील प्रमाणे

No comments:
Post a Comment