महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६० वे (हिरक मोहत्सवी) राज्यस्तरीय अधिवेशन दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, ओझर , ता. जुन्नर, जि. पुणे येथे संपन्न होणार असून, या अधिवेशनाचे यजमान पद हे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाकडे आहे.
या अधिवेशनसाठी मा. शिक्षणमंत्र्यांसह विविध मंत्री व शिक्षणक्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी तसेच राज्यातील माध्यमिक शाळेतील बहुसंख्य मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment