SSC निकाल अपडेट २०१८ पूर्वीच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या श्रेणी भरण्याबाबत
2018 पूर्वीच्या श्रेणी विषयाबाबत राज्य मंडळाकडून दिलेला खुलासा खालीलप्रमाणे
- जुने ग्रेडचे विषय दाखवता येणार नाहीत.
- उपलब्ध 3 ग्रेडमध्ये विषयामध्ये विषय सुटला असल्यास E - exemption
- व घेतलेला नसल्यास , N - not offered दर्शविणे
⚾ SSC निकाल साहित्य वितरण केंद्रावर जमा करणे बाबत ⚾
🎾 SSC निकाल महत्त्वाचे गुण भरणे, रिपोर्ट पाहणे, Excel फाईल डाऊनलोड करणे, गुण तपासणे व कन्फर्म करणे बाबतची कार्याखालील प्रमाणे करावी 🎾
ऑनलाईन माहिती भरून झाल्यावर रिपोर्टला क्लिक करा. रिपोर्ट दिसेल. वरील बाजूस download Excel दिसेल ते download करा. यात 50+30 ( 25+15 भाग1 & 2 बाबत ) यांची बेरीज v अंतर्गत 20 असे स्वतंत्र गुण दिसतील. एकूण विषय निहाय गुण दिसणार नाहीत. नोंदी तपासून पहाव्यात चूक लक्षात आल्यास Refill करावे आणि मगच तपासून confirm करावे.
No comments:
Post a Comment