SSC निकाल २०२१ - शंका समाधान व चर्चा यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने वेबिणारचे आयोजन
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने SSC निकाल तयार करताना येणाऱ्या शंका व त्यावर चर्चा करणे साठी रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता झूम वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दहावीला शिकवणारे शिक्षक यांनी सदर वेबिनारला उपस्थित राहून आपले प्रश्न विचारावेत, त्या प्रश्नाना महामंडळाचे तज्ञ उत्तर देतील. महामंडळाच्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांनी केले आहे.
या वेबिणार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
झूम वरती सहभागी होण्यासाठी लिंक
https://us02web.zoom.us/j/89130293865?pwd=L1JFWGwwUkVIdGR2YVVQWXBRSEFCUT09
युटूब लिंक-
https://youtu.be/nFcSBlohkRA
वेबिणार मध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपले प्रश्न झूम वर प्रत्यक्ष विचारावेत किंवा चाट बॉक्स मध्ये लिहावेत तर युट्युब वर चाट मध्ये टाकावेत.
विज्ञान प्रात्यक्षिक घेता आले नसल्यास अंतर्गत मूल्यमापन कसे करावे
ReplyDeleteI want ur kind suggestion regarding evaluation of one student who took admission in our school in std Tenth academic year 2020-2021 from CBSC board. His Marathi subject was not in std. Ninth. But on provisional test of Marathi subject we gave him admission in std. Tenth . So this year std Tenth his Marathi subject evaluation how we can do ? Kindly guide us.
ReplyDelete