A i>

Thursday, August 18, 2022

ब्लॉगला भेट देणाऱ्यांचे सहर्ष स्वागत

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत.
आपल्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. आपल्या कामकाजात मदत व्हावी म्हणून सदरच्या ब्लॉगची निर्मिती महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विविध टॅब वरती आपल्याला उपयुक्त माहिती भेटेल त्याचा उपयोग आपण जरूर करावा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

No comments:

Post a Comment